मांजराची गंमत
एक खेडेगाव असते.त्या गावात एक आजी व एक मांजर राहत असते.
एक दिवस आजी आजारी असल्याने सकाळी लवकर झोपेतून उठत नाही.दूधवाला दूध देण्यासाठी येतो,आजी झोपलेली पाहून मांजर एका पातेल्यात दूध घेते.
तेवढ्यात एक उंदीर टोपल्यातील भाकरी खाण्यासाठी येत आहे हे पाहून मांजर त्याला पळवण्यासाठी त्याच्या मागे पळते.
मांजर पळत असताना त्याच्या हातातील दूध सांडते व उंदीरही बिळात पळून जातो.
दुध सांडल्याने मांजरावर पश्चाताप करण्याची वेळ येते.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post