पान-४०) चित्र बघ.चित्रात काय काय दिसते ते सांग.
वरील चित्र हे बाजाराचे आहे.
१.गावात बाजार भरला आहे.दुकानदार गिऱ्हाईकांना माल विकत आहेत.
२.मुले बाजारात निघाली आहेत.
३.काही महिला फळे विकत घेत आहेत.
४.मुले आईस्क्रीम खात आहेत.
५.एक मुलगा व आई ओली भेळ विकत घेत आहेत.
६.बाजारात किराणा मालाचे दुकान दिसत आहे.
७.एक मुलगा कुंभाराबरोबर बोलत आहे.कुंभाराकडे खूप मडकी दिसत आहेत.
८.शिंपी शिलाई मशीनवर कपडे शिवत आहे.
९.सुतार टेबल बनवत आहे,तो हातोडीने खिळे ठोकत आहे.
१०.दोन मुली रस्त्याने शाळेत निघाल्या आहेत.
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post