• Breaking News

    विद्या परम दैवतम् .

    I have shared e learning materials for primary schools Maharashtra. That have online test for kids and other materials for school in Maharashtra

    Thursday, May 26, 2022

    शालार्थ भाग 1 शालार्थ लॉगीन कसे करावे How to login in shalarth

                       शालार्थ भाग 1

    शालार्थ  लॉगीन कसे करावे How to login in shalarth








    वरील फोटोमध्ये प्रमाणे आपल्या मोबाईल मध्ये किंवा  संगणकामध्ये   गुगल क्रोम उघडा  व त्यामध्ये 
    shalarth असे सर्च करा त्यानंतर आपयाला शालार्थ ची वेब साईट दिसेल  त्यावर क्लिक करा 


    त्यानंतर आपल्याला पुढील लॉगीन पेज दिसेल 










     त्यामध्ये युजर आयडी व password टाका खाली कॅपचा मध्ये दिसणारी अक्षरे टाका व लॉगीन बटनावर क्लिक करा जर आपल्याकडे पास वर्ड नसेल तर ddo 2 म्हणजे गटशिक्षणाधिकारीयांच्या लॉगीन वरून रिसेट करून घ्या 
    अशा प्रकारे आज आपण लॉगीन ची माहिती घेतली  पुढील  माहिती हि टप्प्या टप्प्याने दररोज एक भाग प्रकाशित होईल 


    No comments:

    Post a Comment

    Have any doubts please comment on post

    फेस बुक पेज ला जॉईन व्हा

    आपला अभ्यास टेलेग्राम चानलला जॉईन व्हा

    आपला अभ्यास whats app ग्रुप