शालार्थ भाग 2 बील जनरेशन How Generate pay bill in shalarth नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण शालार्थ मध्ये बील जनरेट करायचे ते पाहणार आहोत .सर्वप्रथम लॉगीन करावे (शालार्थ लॉगीन कसे करावे त्यासाठी येठेक्लिक करा )त्यानंतर आपल्याला खालील पेज दिसेल पेज मध्ये बाण दाखवला आहे त्या tab वर paybill वर माउस न्या त्यांतर आपल्याला पुढचे tab दिसतील त्यामध्ये बाण दाखवलंय त्या Generet paybill वर क्लिक करा मग पुढील पेज उघडेल वरील पेज मध्ये वर्ष महिना bill निवडा व Generet वर क्लिक करा आपले बील तयार होईल धन्यवाद Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post