शालार्थ भाग 3 शिक्षकाची वैयाक्तीक पे स्लीप कशी काढावी How to Generet pay slip in Shalarth सर्व प्रथम आपण शालार्थ लॉगीन करावे (शालार्थ लॉगीन कसे करावे त्यासाठी येठेक्लिक करा ) त्यानंतर आपल्याला पुढील पेज दिसेल आता report pay roll वर माउस नेऊन पुढे payslip वर क्लिक करा त्यांतर पुढील पेज ओपन होईल यामध्ये महिना वर्ष बील ग्रुप निवडा व खाली generet वर क्लिक करा त्यानंतर आपली पेस्लीप तयार होईल धन्यवाद Read more
No comments:
Post a Comment
Have any doubts please comment on post